
- दैनिक चालू वार्ता हातकणंगले – कवि सरकार इंगळी
इंगळी ता हातकणंगले जि कोल्हापूर येथे कवी सरकार वाचनालय इंगळी.आयोजित १३ व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात !! शब्दांची देणगी. !! संमेलन विशेषांक प्रकाशित होत आहे. अंकासाठी साहित्यक, यांनी कथा ,कविता ,लेख पाठवावे तसेच संमेलनात काव्यसंग्रह,कथासंग्रह,कांदबरी, व बालसाहित्य आणि सामाजिक,शैक्षणिक साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य अशांना राज्यस्तरीय पुरस्कारानं गौरवणेत येणार आहे.
तरी साहित्यतक मंडळीनी संपर्क साधावा.
शब्दांची देणगी संमेलन विशेषांकात आपला फोटो नांव पत्ता तसेच कथा,कविता,लेख .यासाठी, दिंनाक ५/१/२०२३ अखेर खालील पत्त्यावर पाठवावे विनंती.
कवी सरकार
मु.पो.इंगळी.ता.हातकणंगले. जि.कोल्हापूर
पि.को.नं ४१६२०२
मोबा. ९६५७८८८२६८