दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
नांदेड : – लोहा तालुक्यातील जामगा शिवणी येथील 21 शुगर्स लिमिटेड युनिट क्रमांक
– 3 येते सफल एकादशी निमित्त श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात व सफला एकादशी साजरी करण्यात आली .
सफला एकादशीनिमित्त पुजेला इंजिनियर कच्छवा साहेब , जाधव साहेब , श्रीकांत काळे ,गजानन वानखेडे ,सुरक्षा अधिकारी जोगे साहेब , पञकार तेलंग गंगाराम , गजानन पावडे , यांची प्रमुख उपस्थिती होती.
