
दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनीधी-प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेडतर्फे आयोजित नांदेड जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धा 2022-23 या स्पर्धेत कै. उल्हास मेमोरियल ट्रस्ट कंधार संचलित सद्गुरु माध्यमिक आश्रम शाळेतील खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त केले असून कु. शारदा संतोष फोल या महिला खेळाडूंनी भालाफेक या क्रीडा प्रकारात 17 वर्षे वयोगटातुन जिल्ह्यातुन (प्रथम) क्रमांक पटकावला असून थाळी फेक 17 वर्ष वयोगटातुन कुमारी शारदा संतोष फोल या खेळाडूंनी जिल्ह्यातुन (द्वितिय) क्रमांक पटकावला आहे तसेच 100×400 मीटर धावने रिले स्पर्धेत 17 वर्ष वयोगटातुन जिल्ह्यातुन (द्वितिय) क्रमांक येण्याचा बहुमान अनुक्रमे कुमारी शारदा संतोष फोल , ऊर्मिला माणिक चिभडे , प्रियंका प्रकाश मोधे , पायस गजानन भुरके या सर्व खेळाडूची विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये साठी निवड झाली आहे.
या सर्व विजेत्या खेळाडूचे बहादरपुरा आपण जी कृषी नावलौकिक होत असून विभागीय क्रिडा स्पर्धेमध्ये निवड झाल्लेल्या खेळाडूचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री भाई दत्तात्रय गुरुनाथराव कुरूडे साहेब तसेच सद्गुरु माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री विशाल टेकाळे श्री जाधव जीडी अधीक्षक शेख के.एम. , संस्थेचे अध्यक्ष श्री.भाई दत्तात्रय गुरुना कुरुडे डसाहेब, शाळेचे मुअ. श्री. विशाल टेकाळे सर व सी जाधव जी डी . व अधिक्षक श्री शेख के. एम. व सर्व शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले .