
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
मुखेड: तालुका मुखेड येथील शिवकुमार वसंतराव बिरादार यांची दैनिक चालू वार्ता मुखेड (ग्रा. ) प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल, नांदेड जिल्हा केमिस्ट,आणि ड्रगिस्ट जिल्हाध्यक्ष,नगरेश्वर वैश्य मंदिर संचालक शंतनु सुधाकरराव कोडगीरे व सर्व कमीटी पदाधिकारीकाऱ्याच्या वतीने योग्य सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .
उपस्थित नांदेड जिल्हा कार्यकारणी सदस्य बालाजी अण्णा एकाळे, व तालुका अध्यक्ष बाळानंद गबाळे सावकार व उद्योजक बंटी शेठ कोटगिरे केमिस्ट मार्गदर्शक, संजय सावकार बिडवई निखिल भाऊ काळे, महेश देशमुख, किशन जुने बजरंग देवकते, संतोष करेवाड, व उपस्थित सर्वांच्या वतीने सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या निवडीने केमिस्ट, व समाज परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.