
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:गटस्तरीय बालनाट्य महोस्तव २०२२_२३ सकाळी ११.३० वाजता स्पर्धेचे उद्घाटन परीक्षक श्रीमती स्वाती देशपांडे, महेश घुंगरे व रजकिरण कुंनकिकर यांच्या हस्ते करुन करून सदर स्पर्धेस सुरुवात झाली. ललित कला भवन, नांदेड येथे गटस्तरीय बालनाट्य महोस्तव २०२२_२३ करीता आज दिनांक २०/१२/२०२२ रोजी सदर स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. डॉ. विजयकुमार माहूरे जेषट्य नाट्य कलावंत तसेच श्री. गणेश मुत्तेपवर से.नी. महावितरण व श्री. पंडित तेलंग गुणवंत कामगार पुरस्कार तथा कामगार नेते व नाट्य कलावंत, कमागर कल्यान अधिकारी प्रसाद धस, परीक्षक श्रीमती स्वाती देशपांडे, महेश घुंगरे व राजकिरान कुनकिकर या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. विजेते संघास रोख धनादेश व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. त्यावेळीतसेच केंद्राची कर्मचारी सहाय्यक केंद्र संचालक विलास बाजीराव मेंडके व विश्वनाथ साखरे हनुमान सोंडकर गजानन भोसीकर नागेश कल्याणकर जावेद शेख काळे मॅडम मीनाक्षी राळेगावकर मॅडम तायडे गिरी मावशी व व्ही बी स्वामी आदी मंडळी उपस्थित होते