
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कळका :-मुखेड-कंधार विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर तुषारभाऊ गोविंदरावजी राठोड साहेब यांचा आज २३डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. त्या निमत्ताने कै.सुभाषराव पाटील माध्यमिक विद्यालय कळका येथे शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा प्याडचे वाटप करण्यात आले.त्याप्रसंगी चेअरमन श्री.व्यंकटराव पा., श्री.शावजी पा,मा.सरपंच, व्यंकट पा.कळकेकर भाजपा शक्ती केंद्र प्रमुख पेठवडज, श्री.बालाजी पा., हे श्री सुधाकर पा.,श्री.काशिराम पा.उप चेअरमन कळका.श्री.तुकाराम कागणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी ,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.