
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- मुखेड-कंधार विधान सभेचे कार्यसम्राट आमदार डॉ तुषारभाऊ राठोड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गोणार येथे शांतीदुत गोविंदराव पाटील चिखलीकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये परीक्षा पॅड वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी उपस्थित भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष श्री .माधव पाटील जाकापुरकर,गोणार चे सरपंच श्री.हरिश्चंद्र पाटील पवळे,मा. सरपंच गोणार श्री.हनमंतराव पाटील पवळे, चेअरमन गोणार श्री.गजानन पाटील पवळे, भाजपा युवा मोर्चा चे श्री.बालाजी पाटील वडजे, श्री.बाबाराव पाटील पवळे, श्री.किरण माली पा. वडजे यादी भाजपाचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.