
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर :नांदेड येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष,राजकारणातील मॅनेजमेंट गुरू म्हणुन ओळखले जाणारे आमचे नेते लोकप्रिय आमदार #अमरभाऊ_राजूरकर साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना देगलूर नगरीचे लोकप्रिय नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार साहेब,नगरसेवक सुशीलकुमार देगलूरकर,नगरसेवक अजय वानखेडे,रुपेश पाटील भोकसखेडकर काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष देगलूर,हणमंत माळेगावकर*आधी कार्यकर्त्यांनी अमर भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.