
दैनिक चालू वार्ता प्रतिनीधी – कवि सरकार इंगळी
कवि सरकार इंगळी यांनी संपादीत केलेल्या प्रातनिधीक काव्यसंग्रहाचे प्रकाशन सांगली कुपवाड येथे करणेत आले.
कवितेच्या वाटेवर या पुस्तकास प्रस्तावना लिहलेल्या लेखिका ,कवियत्री सौ,मिनल कुडाळकर सांगली आणि इनरव्हल ग्रूपच्या सेक्रटरी डाॅ.सिमा किंनिगे,जायंट्सच्या जया जोशी,व मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थीत करणेत आले.
यावेळी,सौ मिनल कुडाळकर यांनी पुस्तकातील विविध कविंच्या कविते विषयी आपले मनोगत मांडले.तसेच डाॅ.सिमा किंनीगे यांनी नवोदीत कविंना विविध प्रातनिधीक काव्यसंग्रहात आपल्या कविता प्रसिद्द एक वेगळाच आनंद मिळतो.व प्रसिद्धी मिळालेने त्यांना लिहण्यास चालना मिळत जाते.असे सांगितले.सौ,जता जोशी यांनी आभार मानले.