
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाची नियोजन बैठकीचे N.E. S. म्हसळा या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या आढावा बैठकीस गटशिक्षण अधिकारी मा. संतोष दौड साहेब, प्राचार्य श्री प्रकाश हाके, प्राचार्य, श्री तांबे सर, श्री किशोर मोहिते सर श्री विनयकुमार सोनवणे, वं तालुक्यातील प्राथमिक वं माध्यमिक मुख्याद्यापक, व विषय शिक्षक यांच्या उपस्थितीत नियोजन संदर्भ अनेक विषयी मा
. गटशिक्षण अधिकारी संतोष दौड साहेब यांनी गठीत विज्ञान परिषद मंडळ सदस्य यांच्याशी चर्च्या करून काही सूचना करण्यात आल्या. मॉडेल, सांस्कृतिक, रंगभरणे, वक्तृत्व, हे मंडळे स्थापन करून प्रमुख नेमण्यात आले, विज्ञान मंडळावरील श्री सोनवणे सर, श्री शशी भिंगारदिवे सर, श्री संदिप कांबळेकर सर, श्री गर्जे सर, श्री चव्हाण सर, श्री बेटकर सर श्री कौचाली, श्री अनिल बेडके, श्री दिपक पाटील श्री आलि सर, संदिप सुतार, श्रो देवगावकर सर, श्री खेडेकर, श्री येवले सर,प्रसिद्धी प्रमुख श्री दिपक पाटील, श्री अंगद कांबळे सर सदस्य वं शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.