
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
लोहा—-जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सुगाव येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फुले यांच्या वेषात येऊन जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक बी.जी.कापसे,जी.एस. मंगनाळे, किरण राठोड, जयराम पाटील, पालक नागनाथ जाधव,शिवनंदा मुदखेडे आदी उपस्थित होते.