दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा – रयतेचे राजे निवेदनाद्वारे करण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा लोहा शहरातील चौकातील नियोजित जागी बसविण्यात यावा अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तथा भाजपचे राज्य प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार यांनी लोहा पालिकेचे नगराध्यक्ष तथा संबंधित अधिकान्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तोहा शहरातील नागरिकानी लोकसहभागातून छत्रपती शिवाजी महारांजाचा अश्वारूढ पुतळा बनवुन घेतला असून सदर पुतळा हा तोहा शहरातील शिवाजी चौकातील नियोजित जागेत बसविण्यात यावा अशी मागणी
आली आहे. लोहा शहर परिसरातील नागरिकानी लोकसहभागातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करवून घेतला असून तोकभावना विचारात घेत लोहा नगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महारांजाचा अश्वारूढ पुतळा खरेदी न करता लोकसहभागातून घेण्यात आलेला छत्रपती शिवाजी महारांजाचा पुतळा नियोजित ठिकाणी बसविण्यात यावा. अशी आग्रही मागणी भाजपा नेते एकनाथ पवार यांनी केली अमन लोटा पालिकेच्या वतीने आगामी
संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर भाजपचे प्रदेश प्रवक्ते तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते एकनाथ पवार यांची स्वाक्षरी आहे. सदरील निवेदन लोहा पालिकेचे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांना देण्यात आले. यावेळी मुरंबीचे सरपंच राम पाटील पवार, सूर्योदय फाऊंडेशनचे तालुकाध्यक्ष खंडू पाटील पवार, नवनाथ पाटील पवार, सतिश मुकादम, हणमंत पाटील मोरे, नारायण पाटील पवार, श्रीराम पवार, गोपाळ पवार, ऋषिकेश जोगदंड आदींसह
सर्वसाधारण सभेत नियोजित शिवरायांच्या पुतळा स्मारक जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा लोकसहभागातून तयार केलेला अश्वारूढ पुतळा बसविण्याचा ठराव पारीत करण्यात यावा अशी विनंती निवेदन लोटा पालिकेचे नगराध्यक्ष आणि बसांख्येने उपस्थिती होती


