
दैनिक चालू वार्ता सावरगाव सर्कल प्रतिनिधी- राम पाटील क्षीरसागर
लोहा तालुक्यातील आडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री गायकवाड सर, श्री गोणारे सर,कदम सर, पुरी सर, मंगनाळे सर, गिजे सर, कोंडे सर, शालेय व्यवस्थापन समिती चे राम पाटील क्षीरसागर ,सदस्य मेघाजी पाटील क्षीरसागर व शाळेतील व विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यांथी नी उपस्थित होते