
दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
नांदेड लेबर कॉन्ट्रक्ट को अँप सोसायटी फेडरेशन निवडणुकीत सुभद्राबाई व्यंकटराव दबडे यांचा दणदणीत विजय झाला .आमदार डॉ. तुषार राठोड व गंगाधर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मुखेड शहरांमध्ये अहिल्यादेवी होळकर प्रतिमेस पुष्पहार घालून व शहरांमध्ये फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी कल्याण पाटील किशोर सिंह चौहान संतोष पा दबडे हनमंत नरोटे नागोराव पाटील शिवलिंग नाईक डी. एस. गोपनर गणेश पाटील जगदीश गवते राजू पाटील विनोद दंडलवाड संदीप बादेवाड शिवा सम्राळे सचिन शिरामे सचिन चव्हाण बाळू आडगुलवाड व सर्व समाज बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते( छायाचित्रकार गणेश आंबेकर मुखेड)