
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी –
कंधार आगाराचे चालक बालाजी एकलारे यांचे आज
रिसंनगाव येथे आजार मुळे निधन झाले. कंधार आगार मध्ये शोककळा पसरली होती.
आगार प्रमुख अशोक चव्हाण
अनिल जाधव वाहतुक निरीक्षक नांदेड वाहतूक निरीक्षण मंटगे भास्कर गीते साईनाथ गंधेवार लोहा पास विभागाचे बालाजी शिंदे वाहक नारायण ठाकूर यासह उपस्थित होते यावेळीं महामंडळाच्या नियमाप्रमाणे सानुग्रह निधी अंत्यसंस्कारसाठी दिला व सांत्वन केले त्याच्या पाश्चात्य एक मुलगा एक मुलगी पत्नी असा परिवार अशी सायंकाळी 5 वाजता यांचावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी रिसनगावचे मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होते.