
दैनिक चालु वार्ता देवणी ता. प्रतिनिधी-नयूम खाजामिय्या शेख
========================
लातूर/देवणी:- विहीत मुदतीत म्हणजेच १७ जानेवारी २०२३ साक्षम प्राधिकारी यांच्याकडे न सोपवल्या मुळे अपात्र ठरविण्यात आले असून जिल्हा अधिकारी कार्यालय लातूर येथून कळवीण्यात आले . जानेवारी २०२१ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक राखीव जागेवर जात वैधता प्रमाणपत्रासाठी जात पडताळणी समितीकडे सादर प्रस्तावच्या पोच पावती आधारे निवडणूक लढवून निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य उमेदवारांनी विहीत मुदतीत म्हणजेच दि.१७जानेवारी २०२३रोजी पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र साक्षम प्राधिकरण यांच्याकडे सादर न केल्यामुळे खालील ग्रामपंचायत सदस्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिनियम च्या कलमेनुसार १०/१अ व ३०/१अ अन्वय प्राप्त झालेल्या अधिनियमाचा वापर करून सदस्यांना अपात्र घोषित करण्यात आले