
दै.चालु वार्ता
लोहा प्रतिनिधी राम कराळे
लोहा: कृषि विभागाच्या आत्मा राज्याच्या कृषि विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणा करीता सहाय्य आत्मा लोहा अंतर्गत आत्मा प्रकल्पाअंतर्गत जय दुर्गा माता महिला शेतकरी गट शेलगांव .ता.लोहा. शेतीशाळेमध्ये सोयाबीन पिक शेतीशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले आहे .कृषि विभागाच्या धोरणानुसार सोयाबीन पिकांमध्ये शेतक-यांना प्रत्यक्ष शेतावर सोयाबीन पिकातील विविध अवस्थेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी सोयाबीन शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
लोहा तालुक्यातील खरीप हंगामात कापुस,पिकासोबत बहुतांश शेतकरी सोयाबीन पीक लागवडीला महत्त्व देतात.यांच अनुषंगाने कृषि विभागाच्या वतीने श्री.अनिल गवळी, प्रकल्प संचालक नांदेड , श्रीमती माधुरी सोनवणे प्रकल्प उपसंचालक , श्री. धनराज बनसोडे तालुका कृषि अधिकारी लोहा, यांच्या मार्गदर्शनाखाली आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक सोहेल सय्यद यांनी मौजे शेलगांव. येथे शेतीशाळेचे आयोजन केले आहे.
आत्मा अंतर्गत आयोजन : सोयाबीन पिकाविषयी एकूण