दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
नवनाथ यादव
धाराशिव:- भूम येथील प्राईड इंग्लिश स्कूल मध्ये महान समाजसुधारक,आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती निमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची माहिती देण्यात आली. यावेळी शिक्षिका कल्याणी असलकर, मेघा सुपेकर, सरस्वती पाटील, सेविका आशा म्हेत्रे, बोत्रे मावशी व विद्यार्थी उपस्थित होते.