
दैनिक चालु वार्ता
बीड प्रतिनिधी किशोर फड
भारत देश वाशियासाठी ऐतिहासिक दिवस होता.चंद्रयान मोहिमेचा महत्वाचा टप्पा पार करून जगाला दाखवून दिले की, सारे जहासे अच्छा, हिंदोस्ता हमारा, चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग करून भारताने चंद्रावर आपले पाऊल मजबूत केले आहे.या अदभूतपूर्व कामगिरी बद्दल बदलत्या भारताचे शिल्पकार महामहिम पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी तसेच या मोहिमेवर अहोरात्र मेहनत करणाऱ्या इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञानचे अभिनंदन करून त्यांनी केलेल्या मोहिमेबद्दल आनंद म्हणून अंबाजोगाई शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने जेष्ठ नेते नंदकिशोरजी (काकाजी)मुंदडा, आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा ,युवक नेतृत्व अक्षय भैय्या मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहरातुन आई निवास ते मोंडा रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आंबेडकर चौक तिरंगा रॅली तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक,स्वतंत्र वीर सावरकर चौक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या चौकाला पुष्पहार अर्पण करून जागोजागी नागरिकांना पढे वाटप करून फटाके,तोफा वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी हिंदुलाल आबा काकडे मा.नगराध्यक्ष महादू मस्के,मा.उपनगराध्यक्ष सारंग भाई पुजारी,डॉ.सुधीर धर्मपात्रे सर, डॉ.पाचेगावकर सर,पंडित अण्णा जोगदंड,संजय गंभीरे,प्रशांत आदनाक,महेश अंबाड, बळीराम चोपणे,अनंत काका आरसुडे,कल्याण काळे,अजय राठोड,मंदार काटे,श्री डांगे, मयूर रनखांब,सत्यप्रेम इंगळे,राहुल कापसे,अतुल कसबे,अमोल पवार,सोपान मोरे,अहेमद पप्पूवाले,व्यंकटेश किर्दत,संचिन केंद्रे,बाळा गायके,योगेश कडबाने,गौरव लांमतुरे,अमोल विडेकर,विलास काचगुंडे,सचिन वाघमारे,बंटी गायके,ओंकार पोतदार,समीर पठाण,अक्षय भूमकर,किसन उगले तसेच शहरातील असंख्य युवक या आंनदोस्तवात सामील झाले होते.