
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड:- नांदेड जिल्हातील मराठा आणि कुणबी मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी CSMS DEEP हा सहा महिन्याचा सारथी कॉम्पुटर डिप्लोमा मोफत
यात इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टॅली प्राईम आडवांन्स एक्सल यासारखे चार मोडुल शिकवले जाणार आहेत
वय १८ ते ४५, किमान १० वी पास असणे आवश्यक लागणारे कागदपत्रे रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, टीसी, हे सर्व प्रकारचे कागदपत्र लागतात.
अर्ज भरण्याची अंतिम दिनांक २८ऑगस्ट. मोजक्याच जागा शिल्लक.
अधिक माहितीसाठी
रविज इन्फोटेक,
२११, दुसरा मजला, राज मॉल, आनंद नगर, नांदेड.
मो. 9834723840