
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
अशोकराव उपाध्ये / कारंजा लाड
कृषी संजीवनी पंधरवाडा निमीत्त विभागीय कृषी सहसंचालक मुळे अमरावती यांची दि.३० जून रोजी कारंजा तालुक्यातील काजळेश्वर जवळील विळेगांव व चांदई येथील प्रगतील शेतकरी वसंत चव्हान राहूल रवीराव व चांदई शिवारातील सौ रक्षा मोटघरे यांच्या शेतीला प्रत्यक्ष भेट देऊन बहुपीक पद्धतीने केलेली सरी वरंबा पध्दतीने पेरणी; फॉर्म लॅब तथा सौ रक्षा मोटघरे यांचे शेतातील ड्रगन फ्रूट; आंबा शेवगा या पिकाबाबत शेतक ऱ्यांशी संवाद साधला . यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक शहा; प्रकल्प संचालक आत्माच्या महाबळे मॅडम; तालूका कृषी अधिकारी रवींद्र जटाळे; मंडळ अधीकारी गुणवंत ढोकणे; एकता शेतकरी सोयाबीन उत्पादक गटाचे अध्यक्ष राहूल रविराव त्यांचा संपूर्ण गट; विळेगावचे सरपंच विलास घूले; कृषी विभागाचे जगदीश उपाध्ये; प्रेमानंद राऊत; नम्रता मालगे चुंबळे यांचे सह विळेगाव येथील प्रगतीशील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थीत होते .