
दैनिक चालु वार्ता लोहा / प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील पांगरी येथे चि.सौ.का.योगिता व चिरंजीव ओम यांच्या साक्षगंध – सोहळा संपन्न झाला या साक्षगंध सोहळ्याप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड दक्षिणचे माजी आ मोहनराव हंबर्डे सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्रा.मनोहर धोंडे टायगर ग्रुपचे अध्यक्ष बालासाहेब पा.जाधव, मारोतराव पा.बोरगावकर, बाबाराव पा.गवते, गुरुआप्पा धोंडे, खुशालराव पा.बुद्रुक, विठ्ठलराव पा बुद्रुक उपसरपंच प्रा माधव पा बुद्रुक सुदामराव पा.बुद्रुक, ज्ञानोबा पा बुद्रूक मारोतराव पा.बुद्रुक हिराकांत पौळ सह हेंन्टे व आलमले परीवारातील पाहुण्याची प्रमुख उपस्थिती होती.