
लोहा :- लोहा येथे स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या माध्यमातून व सखी अन्नसुरक्षा शेती प्रकल्पामधून महिलांच्या शाश्वत विकासासाठीघेतली महिलांची नेटवर्क मीटिंग लोहा येथे शेतकरी महिलांची नेटवर्क मीटिंग घेण्यात आली या मीटिंगसाठी लोहा व कंधार तालुक्यातील 25 गावामधून50 महिलांनी उपस्थित होत्या.
नेटवर्क मिटिंगच्या माध्यमातून महिलांचे नेटवर्क विकसित करणे आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे कमी खर्चात शेती करणे, मिश्र पीक पद्धती, शेतीला जोड व्यवसाय एकमेकाचे अनुभव व यशस्वी स्टोरी जाणून घेऊन महिलांचे नेटवर्क तयार करणे त्याच्यामधून महिलांचे व्यवसाय शेती यावर मार्गदर्शन करणे. त्याचबरोबर शेतीला जोड व्यवसाय गांडूळ खत शेळीपालन कुक्कुटपालन गाई पालन इत्यादीवर ही मार्गदर्शन करण्यात आले.
यासाठी संस्थेच्या प्रोग्राम मॅनेजर देवकन्या जगदाळे मॅडम तसेच विजय मला शेंडगे रेश्मा आहेत रेवती कानगुले. यांनी मार्गदर्शन केले.