
टीकेचा जहरी बाण सोडला; म्हणाला…
उद्धव ठाकरेंना लोक सोडून जात आहेत, त्याचं आत्मचिंतन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी करावं. असासल्ला माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना उद्धव ठाकरे ग टा चे सर्वे सर्वा उद्धव ठाकरे यांना दिला आहे . र त्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी फेब्रुवारी महिन्यात शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला.
ठाण्यातील आनंद आश्रमात हा पक्षप्रवेशाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्यानंतर राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंना मोठा धक्का दिला. अशातचत्यांनीआताठाकरेगटावरटीकाकरत लोकांचं दुःख, वेदना, याचना उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचत नाहीत, असाआरोप उद्धव ठाकरेंच्या सोबत असणाऱ्या नेत्यांवर केलाआहे.
एकनाथ शिंदेंना दुसरा पर्याय नाही- राजन साळवी
दोन ठाकरे एकत्र येण्याचा एकनाथ शिंदेंना फटका बसणार नाही, एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व कणखर आहे. असेहीतेम्हणाले. मुंबई, ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे मोठं काम असूनठाण्यासहअनेकभागात एकनाथ शिंदेंना दुसरा पर्याय नाही. असेमत राजन साळवी यांनीयावेळीव्यक्तकेलं. ठाकरे बंधू एकत्र आल्यावर फटका बसेल का? या प्रश्नावर राजन साळवी यांनीहेउत्तरदिलंय. आजच्या घडीला महाराष्ट्रात फक्त एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आमची वाटचाल असल्याचंही साळवी म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले समाजसेवेचे व्रत एकनाथ शिंदेंनी घेतलंय, त्यांच्यासोबत आमचं मार्गक्रमण सुरुआहे. तानाजी सावंत आमचे नेते आहेत. त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात काम सुरू आहे. असेम्हणत सावंत यांच्या नाराजीची चर्चा राजन साळवी यांनी फेटाळूनलावलीआहे.
मुंबई महानगर पालिकेत सर्वोच्च मतांनी महायुतीचाचविजय- राजन साळवी
मुंबई महानगर पालिकेत सर्वोच्च मतांनी महायुतीच निवडून येईल, असाविश्वासहि राजन साळवी यांनीबोलतानाव्यक्तकेलाआहे. धाराशिव आणि लातूर जिल्ह्याचे समन्वयक म्हणून एकनाथ शिंदेंकडून राजन साळवींची नियुक्ती करण्यातआलीआहे. त्यामुळे राजन साळवी यांच्याकडून विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेतलाजातआहे. यावेळीतेबोलतहोते.