
दैनिक चालू वार्ता चाकुर प्रतिनिधी- किशन वडारे
_____________________________
चाकुर तालुक्यातील तीवटघाळ येथे शिव सेना पक्ष् प्रमूख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदवसानिमित्त तथा जिल्हा परिषद शाळा तीवटघाळ येथे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, शिवसेना तालुकाप्रमुख नंदू पवार,युवा सेना जिल्हाप्रमुख लक्ष्मण पेटकर, मा.उपजिल्हाप्रमुख अंगद पवार, संचालक दत्ता कलाले,युवा सेना तालुकाप्रमुख नागेश कोंबडे,उपतालुकाप्रमुख महादेव नीला, दयासागर गोळे,मा.सरपंच गंडेराम शिंदे,दिलीप मतलाकुटे, चेअरमन तुकाराम मतलाकुटे, बालाजी गोंडगावे,माधव अदावले, बबलू मतलाकुटे,विजय पटणे,अभिषेक सूर्यवंशी,प्रशांत शिंदे,रोहित धनेश्वर व शिवसैनिक उपस्थित.