मानखुर्द शिवाजीनगर या भागात आमचे अबु आझमी निवडणूक लढवतात आणि जिंकतात. यावेळीही आमच्या मित्राला भरघोस मतांनी जिंकवा....
Month: November 2024
राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानसाठी काही तास उरले असताना मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यातील सर्वात मोठी हायव्होल्टेज लढत...
मतदानाच्या दिवशी पुणे शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात..!
1 min read
विधानसभेच्या मतदानादिवशी (२० नोव्हेंबर) शहरात पुणे पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी...
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा तोफा शांत झाल्यावर त्याच दिवशी रात्री महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे...
गुगलच्या क्रोम ब्राउझर विक्रीसाठी अमेरिकेच्या न्याय विभागाने न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. हे पाऊल...
आज भारत आणि जगभरातील इंस्टाग्राम वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. सर्व्हरशी संबंधित समस्या, लॉगिनमध्ये अडथळे आणि...
राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर सोमवारी रात्री हल्ला झाला...
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची काल सांगता झाली. उद्या मंगळवार मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर फलोदी सट्टाबाजारातून एक...
उद्धव ठाकरे यांचा तोल आता एवढा खाली गेला आहे की, ते काहीही बडबडत आहेत. ते पंतप्रधानांना वाटेल...
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. काल महाराष्ट्रातील प्रचारतोफा थंडावल्या. त्यातच सोमवारी (१८ नोव्हेंबर) महाराष्ट्राचे माजी...
