औसा प्रतिनिधी- जीवन जाधव
खरोसा जिल्हा परीषद गटातील कारला पंचायत समिती गणातील भारतीय जनता पार्टीचे अधिक्रत उमेदवार तांबरवाडीचे उपसरपंच राम दिपक बिराजदार यांच्या नावाने होत असलेला विकासाचा बोलबाला असल्याने कारला मतदार संघातील तांबरवाडी राजेवाडी गावला विकासाचे माॅडेल करुन भारतीय जनता पक्षाचे अधिक्रत उमेदवार मनुन कारला गणातुन निवडणुक रींगणात निवडणुक लधढवत असुन खरोसा जिल्हा परीषद मतदार संघातील सर्वांगीण विकासाला चालणा देण्यासाठी कारला पंचायत समिती निवडणुक लढवत असल्याच उमेदवार राम बिराजदार यांनी सांगीतले ,
खरोसा जिल्हा परीषद गटासह कारला पंचायत समितीतील लोकांच्या समस्या रस्ते ,विज ,पाणी,गटार ,शिक्षण व महिला सक्षमीकरण सह अनेक प्रलंबित विकासकामे करण्यासाठी मला कारला गणातुन निवडणुक लढण्यासाठी भारतीय जनता पक्षाने व आ.अभिमन्यु पवार साहेबांच्या नेञत्वाखाली मला निवडणुक लढण्याची संधि दीली असुन या संधीच सोण करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशिल असेन त्यासाठी जनतेने मतदान रुपी आशिर्वाद द्यावा ,अस आवाहन कारला पंचायत समिती गणातील उमेदवार उपसरपंच राम बिराजदार यांनी केले आहे ,
मला भारतीय जनता पक्षाने तिकीट देउन कारला गणातील प्रत्येक गावला स्मार्ट व्हिलेज करण्याचा माझा संकल्प आहे पण मतदार संघातील मतदारांनी आपली सेवा व कारला गणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मला मतदान रुपी आशिर्वाद द्यावा ,
