दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी वाशिम रिसोड-भागवत घुगे
भारतातील सर्वात तिर्थक्षेत्र महत्वाचे असलेलें मांडवे ऋषी देवस्थान मांडवा आदर्श ग्रामपंचायत कार्यालय मांडवा दि ४ रोजी रिसोड तालुका दंड अधिकारी तहसीलदार तेजनकर येणार असुन मांडवा येथील सरपंच सौ दुर्गा गरकळ यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे
सर्व ग्रामपंचायत सन्मानिय सदस्य , सेवा सोसायटी सहकारी चे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सर्व सन्माननीय सदस्य बचतगट अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सर्व बचतगट सन्माननीय सदस्य व गावातील सर्व महीलां व पुरुष तसेच सर्व शेतकरी वर्ग यांनी आज दि ४ एप्रिल २०२५ वार शुक्रवार सकाळी ठिक १०:३० वा ग्रामपंचायत कार्यालय मांडवा येथे उपस्थित रहावे
विषय:जलतारा कार्यक्रम साठी विद्यमान तहसीलदार सन्माननीय श्रीमती प्रतिक्षाताई तेजनकर व त्यांचा सहकारी वर्ग सर्व शेतकरी वर्गाला व गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत तरी या कार्यक्रमासाठी व मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आपणं सर्व गावकरी मंडळी तसेच सर्व शेतकरी वर्ग यांनी आवर्जून उपस्थित राहावे
सरपंच सचिव ग्रामपंचायत
मांडवा
