दौडं प्रतिनिधी -अंकुश काळे
दौडं परिसरातील कुरकुंभ एम आय डी सि मध्ये काम करणाऱ्या कामगारांना राज्य कामगार विमा मंडळ पॉलिसी ही कंपनीत काम करण्याचं असल्यास बंधन कारक असल्याने प्रत्येक कामगारांकडे राज्य कामगार विमा मंडळ पॉलिसी आहे. त्यामध्ये कुटुंबातील एक जरी सदस्य काम करत असेल तर त्यात काम करणाऱ्या सदस्य चें आई, वडील, पत्नी, आणि मुले असे लाभ घेऊ शकतात. ही सेवा मध्ये तातडीची मेडिकल एमर्जन्सी वेळी दौडं येथे सुमारे पाच दवाखाने मध्ये ऍडमिट होऊ सकता त्यावेळी फक्ट राज्य कामगार विमा मंडळ सेवा सेंटर मधून रेफरलं लेटर घेऊन जाणे आवश्यक आहे, बाकी सर्व आजार बरा होईल तोपर्यंत इलाज चालू असतो.
या सेवा हॉस्पिटल मुळे पारिसरातील खाजगी हॉस्पील मधील लोड कमी झाला आहे असे जाणवते आणि खाजगी हॉस्पिटल मधे कुरकुंभ परिसरात mbbs पदवी धारक डॉक्टर नसतात आणि फक्ट ग्रामीण हॉस्पिटल मधे आणि सेवा केंद्रात एम बि बी एस डॉक्टर ओ पी डी चालवतात त्यात ग्रामिन हॉस्पिटल मधे टाइम हा सायंकाळी 5 पर्यंत असतो पणराज्य कामगार विमा मंडळ सेवा केंद्र चा टाइम हा 8 वाजेपर्यंत चालू असतो त्यामुळे कामगार वर्गात अनंदा चें आणि समाधानाचे वातावरण बघायला मिळाले
राज्य कामगार विमा मंडळ हॉस्पील मधे चालू केल्या पासून आज पर्यंत पाहता गर्दी वाढत चाललेली आहे आणि राज्य कामगार विमा मंडळ पॉलिसी धारकांचे समाधान होईल असा उपचार आणि त्यांना लागणारे मेडिसिन हे उपलब्ध केलेले असेल्याने रुग्णालां लाभ होतो. असे डॉक्टर रियाजउद्दीन जमादार (मेडिकल ऑफिसर ) कामगार राज्य विमा मंडळ यांनी बोलताना सांगितले.
