प्रतिनिधी / स्वाती हडकर
प्रचंड लागलेल्या आगीचे आकाशात धुराचे मोठे लोट.
कोणतीही जीवित हानी नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू.
शिरगाव आलोरे येथील पोलीस देखील घटनास्थळी दाखल.
प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात असलेला साठा आगीच्या भक्षस्थानी
जंगलात लागलेल्या वनव्यामुळे प्लास्टिकचा साठा असलेल्या ठिकाणी आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर.
लोकेशन- चिपळूण
