महाराष्ट्र मौजे कलंबर (बु.) ता. लोहा येथे क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी दैनिक चालु वार्ता 4 years ago 1 min read Spread the loveदैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड कलंबर (बु.) :- लोहा तालुक्यातील कलंबर बु. येथे ग्रामपंचायत कार्यालयात जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची ८९१ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील नागरिक उपस्थित होते. Post Views: 238 Continue Reading Previous: चापोली येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.Next: महात्मा बसवेश्वर यांची सुगाव येथे जयंती उत्साहात साजरी Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment. Related Stories कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, ‘या’ गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी… 1 min read महाराष्ट्र कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, ‘या’ गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी… 1 day ago वादळ येतंय; कुणीही रोखू शकणार नाही ! 1 min read महाराष्ट्र वादळ येतंय; कुणीही रोखू शकणार नाही ! 1 day ago प. बंगालमध्ये तृणमूल २२६ चा टप्पा ओलांडणार; भाजपला झुकते माप देणारे एक्झिट पोल ममता बॅनर्जींनी फेटाळले… 1 min read महाराष्ट्र प. बंगालमध्ये तृणमूल २२६ चा टप्पा ओलांडणार; भाजपला झुकते माप देणारे एक्झिट पोल ममता बॅनर्जींनी फेटाळले… 1 day ago