
दैनिक चालू वार्ता कंधार/लोहा विशेष- प्रतिनिधी(ओंकार लव्हेकर)– जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सुगाव येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय पुणेबोईनवाड, उपाध्यक्ष मधुकर जाधव, माजी सरपंच राजु पा. जाधव , सुर्यकांत जाधव, काशिराम गायकवाड, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक बाबुराव कापसे,सहशिक्षक जी.एस.मंगनाळे, किरण राठोड, राजेंद्र तलवारे, जयराम पाटील,शिवनंदा मुदखेडे, धुरपताबाई पुणेबोईनवाड,सुमन जाधव, अनिता जाधव यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.