
दैनिक चालू वार्ता कोरेगांव प्रतिनिधी- संभाजी गोसावी
राणा अंजलीचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा अंजली म्हणजे अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांनी खऱ्या आयुष्यांला सुरुवात आयुष्यात करीत साखरपुडा केला आहे याची माहिती अक्षया आणि हार्दिकने सौशल मीडियावरुन दिली. यावेळी त्यांनी त्यांच्यां साखरपुड्यांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर सध्या अनेक जणांकडूंन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसे दोघांचा साखरपुडा झाल्यांने अनेक चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी साखरपुड्यांचे फोटो व्हायरल होत असतानाचा या दोघांच्या साखरपुड्यांचा एक रोमँटिक व्हिडिओ समोर आला असून अक्षयाने एक रोमँटिक गाणं मनात हार्दिकच्या बोटात रिंग घातली दोघांच्यातील प्रेम पाहून चाहत्यांकडूंन या व्हिडिओवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. झी मराठीवरील तुझ्यांत जीव रंगला! या मालिकेतील अंजली बाई आणि राणादा या जोडीला खूप लोकप्रियता मिळाली असून. आता हे दोन्ही कपल लवकरच विवाहांच्या बंधनात अडकणार अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर या दोघांनी आपल्या साखरपुड्यांचे फोटो शेअर करीत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.