
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी- समर्थ दादाराव लोखंडे
============================
या कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब मंत्री अब्दुल सत्तार साहेब हिंगोली चे खासदार हेमंत पाटील लातूरचे खासदार शृंगारे साहेब आमदार अमर राजूरकर आमदार बालाजीराव कल्याणकर आमदार मोहन अण्णा हंबर्डे माजी मंत्री डी पी सावंत साहेब आदी मान्यवरांच्या हस्ते आज 5 मे 2022 रोजी मोठ्या थाटात पार पडले