
1) बोर हे अभयारण्य व पर्यटन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : वर्धा
2) औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली?
उत्तर : जालना
3) महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संस्था (मेरी) व महाराष्ट्र राज्य पोलीस ॲकॅडमी कोठे आहे?
उत्तर : नाशिक
4) खाऱ्या पाण्याचे बुलढाणा जिल्ह्यातील सरोवर कोणते?
उत्तर : लोणार
5) महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता?
उत्तर : धडगाव (नंदुरबार)
6) औरंगाबाद प्रशासकीय विभागात किती जिल्हे आणि किती तालुके आहेत?
उत्तर : 8 जिल्हे आणि 76 तालुके
7) सर्वात जास्त तालुके असणारा प्रशासकीय विभाग कोणता?
उत्तर : औरंगाबाद
8) कोणत्या राज्याशी चंद्रपूर, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमा आहेत?
उत्तर : तेलंगणा
9) दादर व नगर हवेली या राज्याशी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांची सरहद्द आहे?
उत्तर : ठाणे
10) महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता?
उत्तर : भामरागड (गडचिरोली)
11) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?
उत्तर : गोदावरी
12) महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते?
उत्तर : जायकवाडी
13) महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता?
उत्तर : साल्हेरचा किल्ला
14) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते?
उत्तर : नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण
15) महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते?
उत्तर : अंबोली
16) महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते?
उत्तर : ताडोबा (चंद्रपूर)
17) महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी कोणती?
उत्तर : नर्मदा
18) महाराष्ट्रातील पहिले धरण कोणते?
उत्तर : राधानगरी धरण
19) महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता?
उत्तर : मुंबई (आकारमानाने)
20) पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ
निरंजन मारोतराव पवार
नवी मुंबई पोलीस…