दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
डेरला:-डेरला ता.लोहा येथे दक्षिण मुखी हनुमान मंदिर वर कलशा रोहन व अंखड हरीनाम सप्ताह कार्यक्रम ह.भ.प.ज्ञानोबा माऊली मुढेकर यांच्या हस्ते पार पडला यावेळी मा.खासदार भास्करराव पाटील खतगावकर,जि.प.सदस्या सौ.प्रणिताताई चिखलीकर, बालाजी जाधव साहेब, नारायण कळकेकर,कैलास पाटील जानापुरीकर,बाळासाहेब शिंदे, प्रभाकर पाटील कदम,व गावकरी मंडळी उपस्थित होते
