
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
एस टि कॅन्टीन अँड स्टॉल वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य कार्य करणी covid-19 विश्व महामारी मुळे महाराष्ट्रासह जागतिक व्यापार ठप्प झाला होता त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील बस सेवा ही ठप्प झाली होती स्थानकावरील आस्थापना शासनाच्या आदेशा प्रमाणे बंद ठेवाव्या लागल्या होत्या त्याप्रमाणे करोणा च्या तीन लाटे तही संपूर्ण महाराष्ट्रातील आज स्थापना दहा महिने बंद होत्या त्यानंतर रा प कर्मचारी यांचा संपा मुळे एसटी वाहतूक सहा महिने बंद होती त्यामुळे आस्थापना ही बंद होत्या त्या अनुषंगाने आस्थापना धारक अस्थापना चे 10+06 महिन्याचे भाडे माफीसाठी राज्याचे जानते राज्य माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना निवेदन देताना असोसिएशनचे अध्यक्ष श्री राम हराळ साहेब विजयकुमार ऐताळ सचिव मालेगाव मारुती तुपेकर कार्याध्यक्ष नांदेड सुरेंद्र जी अग्रवाल कल्याण नंदकिशोर पाटील अहमदपूर मौलाली मुल्ला अक्कलकोट लक्ष्मण पवार विजय चन्नावार सय्यद सिकंदर डी टी सूर्यवंशी हजर होते खासदार शरदचंद्र पवार साहेबानी आस्वासन दिल्या मूळे सर्व महाराष्ट्रतील एस टि कॅन्टीन अँड स्टॉल वेल्फेअर असोसिएश वतीने आभार मानले