
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
अहमदपूर:- आणि पहिल्याच प्रयत्नात MBBS पूर्ण केल अशा आमचा लाडका आणि गुणवंत विधार्थी डॉ.हर्षल सोनीराम मेश्राम यांचा सत्कार व मनोगत (यशोगाथा) कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी RTJ कॉलेजचे संचालक प्रा.गुरमे सर होते प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती डॉ.हर्षल सोनीराम मेश्राम उपस्थित होते डॉ.हर्षल मेश्राम यांनी आपल्या मनोगतात बोलताना अभ्यासात सतत्य, जिद्दी काही तरी बनायचं करायच हें स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करावा आपले व आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे जो विधार्थी इं ११ वी व १२ वी हे २ वर्ष मेहनत घेतो अभ्यास मन लाऊन करतो तो विधार्थी नक्कीच यशस्वी होत असतो अभ्यासात सातत्याअसणं आवश्यक आहे डॉ.हर्सल मेश्राम याचं मत आहे की जर लातूर नांदेड पेक्षा चांगल्या सुविद्या आपल्या अहमदपूर शहरात मिळत असतील तर इकडे तिकडे जाण्याची आवश्यकता अजिबात नाही मि स्वतःनागपूर वरुन आलो आणि RTJ कॉलेज आणि प्रा.गुरमे सर व येथील सर्व प्रद्यापक याच्या मुळे आज यशस्वी झालो असे मत डॉ.हर्षल मेश्राम यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी सर्व प्रध्यापकानी आपले मनोगत व भविष्यातील आपल्या अभ्यासाच्या नियोजना बद्दल आणि पुढील ध्येय धोरणबद्दल विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अध्यक्षयी समारोप करताना प्रा. गुरमे सरांनी सर्व विध्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले अभ्यासाबद्दल कसलीही अडचणी असतील तर आमची सर्व टीम आपल्या साठी सदैव उपलब्ध आहे अहमदपूरने मला बरंच काही दिल आहे आता अहमदपूर ला मला काही द्याचं आहे हा प्रामाणिक प्रयत्न ठेऊन गेल्या २ वर्षांपासून RTJ कॉलेज च्या माध्यमातून अत्यंत उत्तम दर्जाचे प्राद्यापक (कोटा पॅटर्न ) जे नामांकित Institutes मध्ये शिकविले आहेत आणि त्यांना स्वतः आमच्या विध्यार्थ्यांनी निवडल आहे आम्ही स्वतःला हुंन लादले नाहीत असे Best म्हणजे Best प्राध्यापक वर्ग आम्ही निवडले आहेत या माध्यमातून अहमदपूरचे गत वैभव परत आणण्यासाठी व पुन्हा एकदा अहमदपूर शैक्षणिक पंढरी व्हावी म्हणून हा आमचा प्रामाणिक आणि स्वच्छ प्रयत्न आहे आणि याचं फळं आम्हाला डॉ.हर्षल मेश्राम या गुणवंत आणि गुणवान विध्यार्थीच्या माध्यमातून दिसून येते या वर्षी सुद्धा आमचे ५ ते ६ विधार्थी NEET परीक्षा Qualified करतील आसा आमचा विश्वास आहे यात शंका नाही आसा विश्वास दिला या प्रसंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.राहुल गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.जोशी सर यांनी मानले या प्रसंगी प्रा.परिहार सर, प्रा.घोगरे सर प्रा.पांडे सर प्रा.अमित सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉलेजचे विधार्थी व विध्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले..!