
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधि:-सुशिल घायाळ
रेस्ट हाऊस मंठा येथे जय भिम सेनेची बैठक जिलाध्यक्ष डॉ.दिपक भदर्गे यांच्या नेतृवात संपन्न झाली बैठकीचे प्रमुख विषय जय भिम सेनेचा मेळावाक् येत्या २६ जून रोजी घेण्यात येणार आहे तरी सर्व कार्यकर्त्ता ने मेळाव्यासाठी जोमाणे तयारीला लागा आसे आव्हान जय भिम सेना जिल्हा अध्यक्ष दिपक भदर्गे , युवा नेते कैलाश बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष भिमराव वाघ,व ता.अध्यक्ष उध्दव भाई सरोदे यांनी केले .
या बैठकीला ता.युवक अध्यक्ष सिद्धार्थ देशमाने ,ता.उपाध्यक्ष मिलिंद देशमाने, युवक शहर अध्यक्ष राज खनपटे, ता . महासचिव सुरेश मगर, महिला आघाडी ता.अध्यक्ष जयश्री पावार, महिला आघाडी ता.महासचिव सरस्वती वाघमारे, रामकिशन खरात,खंडागळे आर. के, संतोष रत्नपारखे, आकाश मस्के, किशोर घुगे,सुरज वाकळे, नितिन भदर्गे,ता.कार्याध्यक्ष विलास बनसोडे,शहर अध्यक्ष पिराजी पवळे व बहुसंख्य जय भिम सेनेचे कार्यकर्ते उपस्थिति होते