दैनिक चालु वार्ता वडेपुरी प्रतिनिधि-मारोती कदम
भारतीय जनता पार्टी लोहाच्या वतीने प्रधानमंत्री
श्री.नरेंद्रजीमोदी यांच्या यशस्वी आणि पारदर्शक सरकारला 8 वर्षे पूर्ण व नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय ,
कणखर ,लोकनेते, दबंग खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब
यांच्या खासदार कालावधीला 3 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशाचे भाजप युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सुर्या यांच्या नेतृत्व , युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील
नांदेड भाजपा सरचिटणीस युवानेते प्रवीण पाटील चिखलीकर साहेब नांदेड जिल्ह्याचे युवा नेते युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली
दि:- 11 जून 2022सकाळी 10:00
शनीमंदिर तेछत्रपति शिवाजीचौक लोहा
बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी माजी नगराध्यक्ष किरण सावकार वट्टमवार, संचालक तथा नगर सेवक केशवराव मुकदम साहेब , उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक छत्रपती दादा धुतमल, उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक दत्ताजी दादा वाले,भास्कर दादा पवार, लोहा भाजपा तालुकाध्यक्ष तथा सभापती आनंद पाटील ढाकणीकर ,युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रोहित पाटील ,नगरसेवक नारायण येलरवाड, युवा नेते सचिन मुकदम ,भाजपा युवा मोर्चा अध्याक्ष बंडू पाटील वडजे ,साईनाथ आप्पा कोळीगीरे, अनिल सरकार धुतमल, कंधार भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड, शहराध्यक्ष पिंटू अण्णा येनावर, मधुकर अण्णा डांगे,सुरेश गायकवाड , माधव पाटील डोंगरगावकर, प्रवीण धुतमल, भानुदास पाटील पवार , माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रमुनी मस्के अभंग दादा गाडेकर बाळू पाटील कदम,विजय केंद्रे, नाना तिडके, अविनाश पाटील पवार,सोनू महाबळे, बंटी देशमाने, अंबादास जागीरदार, किरण डोईफोडे, धीरज जोंधळे मनोज गवारे विजय पाटील पवार,प्रभाकर कदम,श्रीकांतगायकवाड,पांडुरंग पवार,बळवंत कोंशल्ये,रत्नाकर फुलारी,मधुकर पोले,रावसाहेब सुर्यवंशी,गणेश वाघमारे ,बी.एस.गायकवाड, माधवराव पाटील पवार, हनुमंत धुळगंडे सरपंच माळेगाव,नामदेव पाटील चव्हाण, प्रमुख-शक्ती केंद्रप्रमुख सर्व पदाधिकारी , आजी-माजी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सामील झाले होते,प्रविण पाटील चिखलीकर यानी या रॅलीत मोठ्या उत्साहात सहभागी झाले सर्व भाजप कार्यकर्त्यांत आनंद दिसुन येत होता.लोहा हा भाजपमय झाल्याचे दिसुन आले.भव्य अशी मोटरसायकल रॅली पाहुन लोहा नगरातील युवानेते प्रवीण पाटील चिखलीकर यांचे पक्ष मजबूत व संघटन कौशल्य नेतृत्व गुण दिसुन आले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करीत रॅली संपन्न झाली.यावेळी प्रविण पाटील चिखलीकर यांनी सर्व भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले.व भाजप पक्षाचे राज्यसभेवर तिन्ही उमेदवार निवडून आले तोही आनंद पेढे वाटून साजरा करण्यात आला
