
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे.
लोणार.दि.७. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शेख सज्जाद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रीय ईश्वराने पत्रकार संघ पत्रकारांच्या हक्क व न्यायासाठी तसेच पत्रकारांवर होणारे हल्ले व अन्याय यांच्या विरोधात कायम पत्रकारांच्या पाठीशी उभा राहणारा संघ आहे. त्याचप्रमाणे हा पत्रकार संघ संपूर्ण भारत भर कार्यक्षेत्र आहे. राष्ट्रीय विश्वकर्मा पत्रकार संघ लोणारच्या वतीने सेक्स यांचा देऊन सत्कार करण्यात आला तर नंतर त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तालुका कार्यकारणी तालुका अध्यक्ष उद्धव आटोळे, शहराध्यक्ष भूषण शेटे, विजय मापारी, लुकमान कुरेशी, परमेश्वर मापारी, जगन मोरे, सतीश मुलंगे, गणेश कु टे, सुनील मोरे, भागवत आटोळे, विजय महाजन, मयूर सरकटे, प्रकाश नागरे आ दी पत्रकार बांधव उपस्थित होते.