
दैनिक चालु वार्त पुणे शहर प्रतिनिधि – जब्बार मुलाणी
==========≈======
मोतीबिंदु मुक्त अभियान
कौठडी ता ( दौंड : )
लोकनायक मा .राज्य मंत्री यांच्या वाढदिवसा औचित्य साधून
आज कौठडी येथे
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कौठडी येथे
भव्य मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर राबविण्यात आले .
या शिबीरामध्ये ६२ रुग्णांची तपासणी करण्यात आली .
१७ रूग्णांना शस्त्रक्रियासाठी पात्र करण्यात आले .
शिबीरीमध्ये मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांची बुधराणी हॉस्पीटल पुणे येथे विना शुल्क शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
ग्रामीण भागातील रुग्ण आरोग्य पासुन वंचीत राहू नये म्हणून शिबिर आयोजीत केले होते ..
प्रहार जनशक्ती पक्षाचे दौंड तालुका उपाध्यक्ष रफिक सय्यद यांनी हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडले मान्यवर .
श्री. रमेश शितोळे-देशमुख
अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, दौंड तालुका