
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
चंद्रपूर
दिनांक 09/07/2022 ला *चंद्रपूर जि. पालकमंत्री मा.विजय भाऊ वड्डेटीवर, चंद्रपूर -वणी -आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार मा.श्री बालूभाऊ धानोरकर,चंद्रपूर जि. काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा.श्री प्रकाशभाऊ देवतळे,प्रदेश महासचिव यु.काँग्रेस महाराष्ट्र. मा.शिवानीताई वड्डेटीवार, उपाध्यक्ष जिल्हा.यु काँग्रेस चंद्रपूर मा.श्री रमीज भाई शेख,जिल्हाध्यक्ष ग्रामीण यु.काँग्रेस चंद्रपूर मा.श्री शंतनूभाऊ धोटे* यांचा मार्गदर्शनाखाली व *विसापूर गाव मधील प्रितम पाटणकर बल्लारपूर विधानसभा सचिव यु. काँग्रेस चंद्रपूर* यांचा नेतृत्वमध्ये चंद्रपूर जिल्हामधील असलेल्या शाळा व महाविद्यालय मध्ये (बिझनेस)व्यवसाय करण्याचे शिक्षण व प्रशिक्षण सुरु करण्यासाठी मा श्री वणी-आर्णी-चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार बालूभाऊ धानोरकर यांना देण्यात आले निवेदन व आपले चंद्रपूर जिल्हामध्ये बेरोजगारीचे प्रमाण दिवसंदिवस खूप वाढू लागले आहे व युवा वर्गातील मूल आपले शिक्षण पूर्ण करून सुद्धा त्यांना नौकऱ्या प्राप्त होऊन राहले नाही आहेत म्हणून शाळा व महाविद्यालयमध्ये व्यवसाय करण्याचे शिक्षण सुरु होऊन प्रशिक्षण मिळाले तर विद्यार्थी भविष्यमध्ये नौकरी मागणार नाही तर नौकरी देऊ शकणार व येणाऱ्या युवा वर्गारील मुलाना आपलेच हक्कचे व्यवसाय निर्माण करून दुसऱ्यांना सुद्धा नौकऱ्या देऊ शकणार या प्रकारे सर्व बाबी निवेदन मार्फत कळविण्यात आले.