
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर शहरात आषाढी एकादशी निमित्ताने शहरातील श्री विठ्ठल रूख्मिनी मंदिरामधे शिव शंभू योध्दा ग्रुपच्या माध्यमातून राजगीरा लाडु प्रसाद वाटप करण्यात आला प्रत्येक वर्षी आषाढी निमित्ताने या उपक्रमाचे आयोजन हा ग्रुप करत असतो दोन वर्ष कोरोना मुळे खंडीत झालेला हा उपक्रम पुन्हा एकदा ग्रुप च्या वतीने सुरु करण्यात आला असुन यावेळी ग्रुप चे सदस्य शुभम कुलकर्णी,तुशांत पठाडे,पुष्कर मालपाणी,धनराज काकडे,अनिल नरोडे,अमोल साळुंके,उमेश चव्हाण,अर्जुन कराळे,आकाश मोरे,कृष्णा सुवर्णकार,गणेश उदावंत,योगेश कुरकुटे,मनोज पुंडेकर हे सर्व उपस्थित होते….