
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
औरंगाबाद येथिल युनाटेड सिग्मा हाँस्पिटलचे डाँ उन्मेश टाकळकर यांना परमश्रध्देय डाँ आत्माराम सरकटे स्मुतिपित्यार्थ अवरित व अतुलनिय वैद्यकिय सेवेबद्दल ‘देवदुत पुरस्कार गजर विठ्ठलाचा आषाढी रौप्य महोत्सव निमित्य सरकटे प्रतिष्टान अयोजित भक्ती संगिताचा विशेष महोत्सव कार्यक्रमात पद्मविभूषण आदरणीय मा खा शरदचंन्दरजि पवार साहेब व केद्रिय रेल्वे राज्य मंत्री मा. ना. रावसाहेब पा दानवे यांच्या हास्ते संत एकनाथ रंगमंदिर येथे प्रदाण करण्यांत आला या वेळी डाँ मनिषा टाकळकर डाँ अजय रोटे उपस्थित होते