
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – प्रकाश केंद्रे
उदगीर :- उदगीर तालुक्यात गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे
कोवळ्या पिकास हानी पोहोचत काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे आठ ते दहा दिवसापासून सतत
पावसामुळे अनेक शेतकऱ्याच्या पिकाचे फार मोठे नुकसान झाल्याचे चित्र उदगीर तालुका सह जिल्ह्यात पहण्यास
मिळत आहे .सतत च्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.ह्या मुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर संकट
आले आहे उदगीर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सतत पावसामुळे व पूर परिस्थिती मूळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
निर्माण झाला आहे. आदिच शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्या कारणामुळे शेतकऱ्याचे डोकेदुखी
वाडल्या कारणामुळे या तालुक्याती अनेक शेतकरी तर मोठ्या संकटामध्ये अटकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
तालुक्यातील शेतकरी सरकारकडे मदतीची अपेक्षा करत असल्याचे शेतकऱ्याकडून ऐकण्यास मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या