दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर: देगलूर येथे .22.07.2022 रोज वार शुक्रवार नगरेश्वर मंदिर येथे लोकनेते मा.श्री .देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य अल्प दरात आरोग्य तपासणी शिबीर(मराठवाडा लॅब) ,रक्तदान शिबिर(गोळवलकर ब्लड बँक) ,मोफत नेत्र तपासणी(डॉ.लखोटीया विशेष नेत्ररोग तज्ञ) व शस्त्रक्रिया शिबीर,श्वास हॉस्पिटल डॉ.किरण माधवराव बिरादार(ह्रदय विकार उपचार,किडणी विकार ,लिव्हर उपचार मधुमेह निदान व उपचार,दमा व फूफुसाचे विकार,हाडे ठीसुलता तपासणी) मोफत आरोग्य तपासणी शिबीर
असे विविध कार्यक्रमाने आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त गरजुनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा .सलग तिसऱ्या वर्षी कार्यक्रमाचे आयोजन श्री दिगंबर रमेशराव कौरवार यांनी केले नाव नोंदणी जनसेवा संपर्क कार्यालय उदगीर रोड देगलूर घेण्यात येत आहे
