
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी
शेकडे पॅथॉलॉजी लॅबोरेटरी चे संचालक डॉ. सतिष शेकडे सर यांची कन्या कु.शेजल सतिष शेकडे हिने बारावी ‘सीबीएसई बोर्ड’ परीक्षेत 99.4 % टक् गुण मिळवुन जालना जिल्ह्यातुन सर्वप्रथम आल्याबद्लल स्वागत करतांना .डॉ.सतिष शेकडे सर ,महेश भुतेकर,निलेश चिंचोले,रतिश भिडे,आनंद निकाळजे,दुर्गेश हिवाळे,परमेश्वर इंगळे