
दैनिक चालू वार्ता सातारा प्रतिनिधी -संभाजी गोसावी.
सातारा जिल्ह्यांचे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून गेले दोन दीड वर्षापासून तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रीमती.सो तेजस्विनी सातपुते मॅडम यांच्याकडून अजयकुमार बन्संल साहेबांनी पदभार स्वीकारला होता. अजयकुमार बन्संल यांनी यापूर्वी नक्षलवाद भागात गडचिरोली जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली होती. काही कालावधीनंतर राज्य गृह विभागांने पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्राप्त केले होते. यामध्ये अजयकुमार बन्संल यांची सातारा पोलीस अधीक्षक म्हणून राज्य गृहविभागांने नियुक्ती केली तर सातारांचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रीमती.तेजस्वी सातपुते यांची सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची जबाबदारी सोपविण्यांत आली. सातारा जिल्ह्यांचा अजयकुमार बन्संल यांनी पदभार स्वीकारला स्वीकारल्यापासून जिल्ह्यांमध्ये कायदा सुव्यवस्था अभावीत राहण्यासांठी तसेच मोका अंतर्गत कारवाई याचं सातारा जिल्ह्यातील अवैध धंद्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यांतील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व पोलीस कर्मचारी, गुन्हे प्रकटीकरण डी.बी पथकांतील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्याकडूंन अनेक गुन्हे उघडकीस आणले जात आहेत. यामुळे सातारा जिल्हा वासियांसाठी जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्संल साहेब हे नेहमीच कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय पोलीस अधीक्षक अशी त्यांची ओळख ऐतिहासिक आणि शूरवीर सैनिकांच्या सातारा जिल्ह्यांमध्ये बन्संल साहेबांची चांगलीच ओळख झाली. सातारा जिल्ह्यांचे पत्रकार संभाजी गोसावी हे अगदी सर्वच जिल्ह्यांतील त्यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच ओळख असल्यांचे सातारा जिल्हा वासियांना दिसून येत आहे. जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्संल आणि गोसावी यांचा गडचिरोली जिल्ह्यांपासून चांगलाच परिचय असुन बन्संल साहेब हे साताऱ्यांत दाखल होण्यापूर्वीच गोसावी यांनी त्यांचे सोशल मीडिया वरुन साहेबांचे अभिनंदन व सातारा या ऐतिहासिक जिल्ह्यांमध्ये साहेब तुमची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या. तसेच गोसावी वेळोवेळी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांची नेहमीच भेट घेत असतात. पोलीस अधीक्षक स्वताही गोसावी यांच्या पत्रकार क्षेत्रांतील तसेच तुमचा सर्व जिल्ह्यांतील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा चांगलाच परिचय आहे. याबाबत पोलीस अधीक्षक नेहमी त्यांच्या भेटीमध्ये व्यक्त करीत असतात.याशिवाय तुम्हांला महाराष्ट्रांतील पोलीस अधिकाऱ्यांबद्दल चांगलाच अभिमान आहे व गोसावी यांच्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक ही स्वता त्यांचे कौतुक करीत असतात. माजी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सुद्धा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल यांच्यासमोर त्यांची कामगिरी सातारकरांसाठी कर्तव्यदक्ष ठरली त्यांच्या बदलीनंतर आता अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे हे आता त्यांच्या समवेत सातारा जिल्ह्यांत नव्यांने रुजू झालेले अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे यांनी काही महिन्यापूर्वीच अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा तत्कालीन पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्याकडूंन पदभार स्वीकारला आहे. तसेच आता सातारा जिल्ह्यांमध्ये नव्यांने रुजू झालेले नूतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सुद्धा शनिवारी दुपारी सातारा जिल्हाधिकारी पदाचा पदभार मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडूंन घेतला. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल व मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यांतील त्यांची उत्कृंष्ट कामगिरी सातारकरांसाठी कर्तव्यदक्ष ठरली असे म्हणण्यांत काही वावगे ठरणार नाही.आता नव्यांने आलेले जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पदभार घेताच सातारा जिल्ह्यांची माहिती घेतली. तसेच दूरध्वनीच्या माध्यमातून संभाजी गोसावी यांनी जवळपास सातारा जिल्ह्यांची माहिती सातारच्या नूतन जिल्हाधिकाऱ्यांना गोसावी यांनी यावेळी दिली. यावेळी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून अजयकुमार बन्संल साहेब हे गेले दीड वर्षांपासून सातारा जिल्ह्यांचा कार्यभार या ठिकाणी संभाळत आहेत असे गोसावी यांनी नूतन जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीच्या माध्यमांतून सांगितले.