
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
सावता परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रदेश रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे प्रोजेक्ट डायरेक्टर संत शिरोमणी सावता माळी महाराज तीर्थक्षेत्र आरणचे विश्वस्त गाव कुश पेपर चे कार्यकारी संपादक संघटक संतोष राजगुरू यांचा निमगाव केतकी मध्ये सुवर्णयुग सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ तात्या डोंगरे यांनी नुकताच संतोष राजगुरू यांना दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले होते म्हणून संतोष राजगुरू यांचा त्यांच्याच गावामध्ये जाहीर सत्कार सुवर्णूयुग सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ तात्या डोंगरे व निमगाव केतकी चे सरपंच प्रवीण भैय्या डोंगरे, सुवर्ण युग परिवाराच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सुवर्ण योगेश्वर पतसंस्थेचे चेअरमन मच्छिंद्र आप्पा चांदणे ,यावेळी इंदापूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय शेंडे, निमगाव केतकीचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सचिन दादा चांदणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका प्रवक्ते अतुल आप्पा मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत दादा मोरे, सुवर्णा योगेश्वर पतसंस्थेचे संचालक सूर्यकांत महामुनी, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक कोंडीबा भोंग, सुवर्णयुग पतसंस्थेचे संचालक कांतीलाल भाऊ भोंग, मनोहर मिसाळ व सर्व संचालक उपस्थित होते. अण्णा मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य संतोष जगताप ,सुवर्णयु पतसंस्थेचे संचालक महादेव शेंडे, विकास सोसायटीचे मा संचालक विजय महाजन, दादासाहेब भिसे, नारायण देशमाने, ग्रामपंचायत सदस्य माजी शशिकांत गोटे, देवराज भोंग ,महादेव राऊत, माणिक ननवरे ,राष्ट्रवादीचे नेते अभिजीत गुरव, सुवर्णयुग पतसंस्थेचे संचालक डॉ बनकर, सुवर्णयुक्त संस्थेचे सचिव शिंदे साहेब राजकुमार राऊत, हनुमान तालीम निमगाव केतकीचे वस्ताद पैलवान सचिन बनकर ,श्री फरांदे मोठ्या संख्येने निमगावचे ग्रामस्थ उपस्थित होते.